आसमंती घे भरारी नको बाळगू संकोच धेय्य उरी ठेवणारा यशंवत जगी तोच..... आसमंती घे भरारी नको बाळगू संकोच धेय्य उरी ठेवणारा यशंवत जगी तोच.....
जिद्द, सामर्थ्याने आकाश तू व्याप हाती आहे तुझ्या कर्तव्याचे माप जिद्द, सामर्थ्याने आकाश तू व्याप हाती आहे तुझ्या कर्तव्याचे माप
आई माझा देव। आई माझा गुरू। आई कल्पतरू। आई माझी आई माझा देव। आई माझा गुरू। आई कल्पतरू। आई माझी
विश्वासाचे शब्द तूझे सोबती ,हत्यार ही लेखणी मग का भय तुला नीयतीचे ,दे अंगार ही पेटवू विश्वासाचे शब्द तूझे सोबती ,हत्यार ही लेखणी मग का भय तुला नीयतीचे ,दे अंगार ही...
चारोळी चारोळी
आपल्या साऱ्या घरादाराला छान सांभाळू आपल्या साऱ्या घरादाराला छान सांभाळू